Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 

माझे सूर

गाणी आणि आठवणी
  घरात मुलीच्या विवाहाची गडबड ... नातेवाईकांनी घर भरलेले .. तशातच दिग्दर्शक राम गबाले एका गीतासाठी हट्ट धरून बसले होते . त्यांचाही नाईलाज होता कारण आशाबाईंची डेट मळाली होती . शेवटी घरात मंगल सनईचे सूर निनादत असताना ,नातेवाईकांच्या कोंडाळ्यात बसून गदिमांनी ते गीत लिहिलं .. गीताचे शब्द होते ..

लळा जिव्हाळा शब्दच खोटे मासा माश्या खाई , कुणी कुणाचे नाही राजा , कुणी कुणाचे नाही ....

वर लिहिलेल्या गीतांसारखी जवळजवळ दोन हजार गीते गदिमांनी लिहिली . यातल्या निवडक गीतांचे जन्म क्षण पुन्हा एकदा जिवंत करणारे सदर ... गाणी आणि आठवणी !
 
क्रम लेख
१.
ऐकशील का रे माझे, अर्थहीन गीत दूर दूर जाते धरुनि उरी तुझी प्रीत ! 
 
 
Anand Madgulkar Logo