| |
 |
पुढील काही महिन्यात |
|
| |
न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे , निवास : ३३०-६६५-२३४२ भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
|
| |
|
अधिक माहिती >> |
|
|
|
 |
गीतरामायणाचे रामायण |
|
| |
गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा
जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले
गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत . |
| |
पुढे वाचा >> |
|
 |
|
|
|
|
| माझे शब्द |
|
 |
 |
स्मरणचित्रे |
|
| |
गदिमांसारख्या प्रतिभावंताच्या घरात जन्म घेणं हा खरोखरीच माझ्या पूर्वसुकृताचा भाग
असला पाहिजे . लहानपणापासून
ज्यांचे दर्शनसुद्धा इतरांना दुर्मिळ अशा नामवंतांचा , प्रतिभावंतांचा सहवास मला लाभला
. त्यातच , किंचित का होइना पण
कलाप्रांतातच वावरायची संधी मला मिळाली . या सार्या जवळजवळ तीस वर्षाच्या प्रदीर्घ
काळात या मंडळींना मी जवळून
न्याहाळलं , त्यांचे राग , लोभ ,हर्ष खेद जवळून न्याहाळले . या सार्यांची जणू रंगीबेरंगी
क्षणचित्रे माझ्या मनावर उमटली .
ही अतिशय गमतीशीर आणि आकर्षक क्षणचित्रं तुम्हाला लवकरच सुरु होण्यार्या
या सदरात वाचायला मिळतील. अट फक्त
एकच ! हे वाचून उगीच काहीतरी त्यातून गहन अर्थ वगैरे काढत बसायचं नाही . वाचायचं आणि
एंजॉय करायचं !
|
|
|
 |
|
| |
|
|