Anand Madgulkar Logo
 
पुढील काही महिन्यात
  न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे ,
निवास : ३३०-६६५-२३४२
भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
  अधिक माहिती >>
गीतरामायणाचे रामायण
  गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत .
  पुढे वाचा >>
 
माझे शब्द
कृष्णगाथा
  गीतरामायणाच्या अलौकिक यशानंतर गदिमांनी बालकृष्णाच्या अलौकिक लीलांचं वर्णन करणारी गीतगोपाल नावाची अतिशय रसाळ आनि प्रासादिक काव्यानं नटलेली गीतमालिका लिहिली . ही गीतमालिका प्रामुख्याने त्यांच्या लाडक्या श्रीधरकवींच्या हरीविजय या नावाच्या माहाराष्ट्राच्या घराघरात वाचल्या जाणार्या काव्यग्रंथावर आधारित होती . हरीविजय आणि गीतगोपाल दोन अत्यंत रसाळ काव्यप्रकारांवर आधारित असणारी ही कृष्णगाथा !
 
क्रम लेख
१.
प्रथम आवृत्ती
 
 
Anand Madgulkar Logo