| |
 |
पुढील काही महिन्यात |
|
| |
न्यूयॉर्क मध्ये गदिमायन कार्यक्रमाला मिळालेल्या भरपूर प्रतिसादानंतर, आता आनंद माडगूळकर तोच कार्यक्रम ८ नोव्हेंबर ला व्हँकूव्हर ( कॅनडा ) मध्ये, १५ नोव्हेंबरला टोरॅटो ( कॅनडा ) येथे आणि १६ नोव्हेंबरला बफेलो (अमेरिका) येथे सादर करणार आहेत.
आनंद माडगूळकरांचा अमेरिकेतील संपर्क क्रमांक आहे. द्वारा भास्कर मराठे , निवास : ३३०-६६५-२३४२ भ्रमणध्वनी: ३३०-२३४-०९२७.
|
| |
|
अधिक माहिती >> |
|
|
|
 |
गीतरामायणाचे रामायण |
|
| |
गीतरामायण हे अजरामर काव्य म्हणजे गदिमा आणि बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या कारकिर्दीचा
जणू अत्युच्च बिंदू ! ते दोघेही , गीतरामायण आपण केले नाही तर आपल्याकडून ते करविले
गेले असे अत्यंत श्रद्धेने म्हणत असत . |
| |
पुढे वाचा >> |
|
 |
|
|
|
|
| अमृतकण |
|
 |
 |
अमृतकण |
|
| |
कुठल्या जन्मीचं माझं भाग्य म्हणून गदिमांसारख्या प्रतिभावंताच्या घरात .. त्यांचा
सुपुत्र म्हणून जन्म घेण्याचं भाग्य मला लाभलं .त्या निमित्तानं एरव्ही ज्यांची दृष्टभेट
होणंही कठीण त्यांच्याशी नुसता परिचयच नव्हे तर दृढ परिचय झाला.. स्वभावाचे कोपरे कंगोरे
समजले . कुठेतरी वाचलं होतं कि एका यज्ञात राहिलेल्या राखेत एका खारीनं आपलं अंग लोळवलं
तर तिचं अर्धं अंग सोन्याचं झालं . मला विचाराल तर या सगळ्यांच्या सहवासाचा मला अमृतस्पर्श
मला झाला आणि माझ्यापुरतं आणि गदिमांच्याच शब्दात म्हणायचं तर या"गाडग्याला संक्रांतीचं"
रूप आलं .माझं आयुष्य म्हणजे बेरीज॑ आहे या अमृतकणांची !
|
|
|
 |
|
| |
|
|
|